माणसांनी अस्सेच वागावे, आणि तस्सेच वागू नये असे खरे तर ठरवणे कठीण आहे.
प्रत्येक माणूस अजून इतका उत्क्रांत होऊ शकला नाहीये की " देवाला रीटायर करावे'.
सामान्य माणसाला कुठल्यातरी solid  आधाराची गरज असते, त्यातूनच या सगळ्या देव-धर्म ई. 'भानगडी' उद्भवतात.
त्या हळूहळू बदलतील.
धर्म पाळू नये असा नियम केला तर धर्म न पाळणार्यंचा एक वेगळा पंथ निर्माण होऊन,त्याचीपण हीच गत होइल...
 कारण तसे नियम करुन माण्साची बुद्धी (  IQ, EQ, SQ)  बदलणार नाही.
आपण फक्त स्वतःचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करून स्वतःला थोडेसे उत्क्रंत करू शकतो.