खूपच धमाल लेख आहे. दैनंदिन जीवनाचे खुसखुशीत वर्णन... पण तुमचे हे हुशार आहेत. स्वतः ची औषधे आधीच तयार ठेवतात.
मला वाटत मध्यम वर्गीय घरातली कपाटे अशीच असतात. कपाटा पेक्षा मनच मोठं असत अन मोठं घर, त्यांतलं कपाट परवडत नसत.