साती, लेख आवडला. झिंज्या-महाकेश-कानडी मुडदा-अंडरटेकर्स आणि प्रिन्स-प्रिन्सेस-राजा-राणी हे खासच.

अवांतर : अमेरिकेत १९८७ साली अशीच घटना घडली होती (प्रिन्स सारखी). त्याचा विकीवरील दुवा वाचून साम्यस्थळे शोधता येतील. :-)