अग्निशामक दल

पर्यावरण (हा शब्द एनवायर्मेंट साठी शोधला गेला असावा असे वाटते)

विश्वविद्यालय (युनिवर्सिटी साठी)

परिवहन (ट्रान्सपोर्टेशन साठी)

नाविक दल (नेव्ही साठी. आरमार हा शब्द असून देखील नाविक दल कुठून आले ते कळत नाही. कदाचित आरमार हा पोर्तूगीज "अरमाडा" चा अपभ्रंश असावा)

संचालक, दिग्दर्शक - डायरेक्टर साठी

पालक सारखेच "वाहक" आणि "चालक" सुद्धा परिवहन मंडळा मुळे रूढ झाले आहेत

आरक्षण

निर्देशांक (ईंडेक्स)

हवामान (वेदर)

पादचारी (पदचारी?) (पेडेस्ट्रियन्स)