आजच्याच वृत्तपत्रातून ( नाव आठवित नाही, अन्यथा दुवा दिला असता.) त्या अभिनेत्रीला मंदिर प्रवेश नाकारणारा पुजारी स्वतःच वेश्यागमनी असल्याची तक्रार आल्याने त्याला मंदिर व्यवस्थापनाने पुजारीपदावरून काढून टाकल्याची माहिती मिळाली. आता बोला !
अवधूत.