दिवे समंजस विझून जावेतमात रुसवे ढळून जावे..
शरीर कविता, नजर रुबाईपदर, पदर उलगडून जावेजिवंत होण्या मिठीत तुझियाअनेक मृत्यू जगून जावेतनामनाची पखाल केलीतहान तू भागवून जावे... अप्रतिम अविष्कार! वा!
-मानस६