बा. सी. मर्ढेकर म्हणतातः
संत शब्दांचे नायक । संत अर्थांचे धुरंधर;
एक शब्दाचा किंकर । डफ्फर मी ॥
पुढे म्हणतातः
नेणें बिजली वा पणती । स्थिर आहे तरी दृष्टी;
आपद्धर्में नाही कष्टी । बावळा मी ॥
त्यांच्या इतरही बऱ्याच कवितांत "मी"चा उल्लेख येतो.
आपला (मी) इहलोकी.