जरी शुष्कतेचा मुखी रंग माझ्या,अंतरी ठेवली ओल श्रावणाने....सुंदर
अशा या सरींत पुन्हा तू दिसावी;सारेच योजिले घोळ श्रावणाने....
कागदी न शब्द ऋतुच्या सरी यासुचविली काव्याची हर ओळ श्रावणाने..बहोत खुब
-मानस६