स. प. महाविद्यालयात असताना मी आणि माझ्या मित्राने मुद्दाम या वाक्प्रचाराचा अर्थ आमच्या शिक्षिकेला विचारला होता. त्यांचं शब्दशः उत्तर खालील प्रमाणे

"... अळवावरचे पानी म्हंजे मे मधे वळवाचं पाऊस पडतोना त्ये..."

मी आणि माझा तो मित्र त्यादिवशी वर्गातून चालत बाहेर न पडता, गडाबडा लोळत बाहेर पडलो.