अवधूतशी सहमत.

===

पुण्यातल्या लक्ष्मीरस्त्यावरील खादी ग्रामोद्योग भांडारात भारतीय ध्वज खरेदीसाठी गेलो होतो. तिथल्या आजोबांनी एक किस्सा सांगितला. एका माणसाने भारतीय ध्वजाची चुकीची घडी घातल्याने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवला होता.

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये ही भूमिका रास्त असली तरी तिचा अतिरेक होऊ नये असे वाटते.