मग माझे म्हणणे असायचे की आपण किती आळशी झालो आहोत..आपले आयुमान त्यामुळे कसे घटत चालले आहे..

दोन्ही गृहीतके चुकीची आहेत. आयुर्मान वाढतंय आणि कार्यक्षमता पण.

बाकी असले विषय शाळेत ठीक आहेत, पण मोठ्यांच्या जगात शाप की वरदान असं काही नसतं, वापरणाऱ्यावर अवलंबून आहे...