1. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

कंपूबाजी नक्कीच आहे.  मला स्वःताला अनुभव नाही कारण मी अजून कुठली चर्चा सुरू केली नाही आहे. परंतु या महिन्याभरात बरच वाचन मात्र केलं आणि त्यात हे दिसून आलं

  1. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

भटका असल्यामुळे आणि कदाचित नवीन असल्यामुळे मी अजुनतरी कुठल्याच कंपूत नाही.

असल्या कंपूं चा आवडीचा उद्योग म्हणजे विषयाशी संबधीत नसलेले भरमसाट प्रतिसाद देणं, मग चर्चा आपोआप बंद होते.

.. पण जे काय चालतं ते मनोरंजक असतं.. मला आवडतं