पुस्तकांच्या अशा प्रती करणं गुन्हा आहे.
तुमची या पुस्तकाची आवड तुम्ही पुस्तक विकत घेऊन दाखवू शकता. तसं केल्याने लेखिकेला आणि पुस्तक प्रकाशित करण्यात ज्यांचा सहभाग आहे अशा अनेक लोकांना त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळेल.