१. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?
अर्थात! म्हणजे काय? असायलाच हवी! नाहीतर काय मजा?
(तसं बघितलं तर मनोगत हाच एक मोठा कंपू आहे.)
२. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?
१. हो! (वरचं १. मधलं कंसातलं वाक्य लक्षात घेतलं तर हे साहजिकच नाही काय?)
२. नाही. ('सहभागी? आपण? आपण कंपू बनवतो!')
३. कदाचित... (म्हटलं तर फ्री एजंट आहे, म्हटलं तर वाट्टेल त्या कंपूत शिरू शकतो.)
हवे ते उत्तर निवडा!
- टग्या.