प्रवासवर्णन आवडले.
"बोलता आलं असतं तर कुत्राही गाईड झाला असता" आणि 'रेंज'मध्ये 'येणारा' मोबाईल, दोन्ही आवडले.
वर्णन छान. ताम्हणी घाट सुंदर आहे किंवा 'आमच्यावेळी' होता! ;)