कविता आवडली. गझलेच्या अंगाने ज़ाते आहे, असे वाटते. 'नवे कल्लोळ...' ही ओळ प्रत्येक कडव्यात आल्याने गझलेचा आकृतीबंध पूर्ण होत नाही इतकेच.
१, २, ५ ही कडवी विशेष आवडली.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.