1. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

        आहे.

इथे कंपूबाजीची विस्तृत व्याख्या केली तर अचूक उत्तरे मिळतील असे वाटते.

माझा प्रयत्न..(गरज पडेल तसा ह्यात बदल करावा / भर घालावी.)

कंपूबाजी - आपण इथल्या सदस्यांमध्ये काही विशिष्ट सदस्यांच्या कलाकृतीला, चर्चांना,( त्यांना प्रत्यक्षात भेटला असाल/नसाल तरी) आपले प्रतिकूल प्रतिसाद देणे. (छे हो मी इथे कुणाला व्यक्तिशः ओळखत देखील नाही! अशी पळवाट नको.) ह्यामध्ये हे सदस्य आपले समविचारी असू शकतात, आपणाला पटणारे लिहिणारे असू शकतात, तसेच काहींचे तर आपण पंखेही असू शकता.

  1. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

नाही.../.. नसण्याचा प्रयत्न जरूर करतो.