खूपच छान लेख आहे. मराठी माध्यमात शिकून सुद्धा कलन, विकलन वगैरेंचे आकलन झालेले नव्हते ते झाले. एक प्रश्न - लेखातील आकृत्या मनोगतावर कशा दाखवल्या ? मला सुद्धा तसा प्रयत्न करावताचा आहे. पण या माहितीजालावर चित्रे कशी पाठवावीत ते समजत नाही.