विचक्षण,सुखदा,
लेखात बरेच संप्रदाय एक शब्दात्मक होते. त्यांना वाक्प्रचार म्हणणं चुकीचं ठरेल असं वाटलं म्हणून संप्रदाय शब्द वापरला.
श्रावणी,
पुस्तकांची नावं लगेच सांगू शकत नाही. ८-१० दिवसात नक्की सांगते.
लिखाळ,
पश्चातबुद्धी बद्दल काही माहित नाही.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
वैशाली सामंत.