छान गझल.

विसरू बघतो नकोनकोशा आठवणी
आठवणींनी सदैव मजला सतावले...

हे विशेष आवडले. मक्तासुद्धा खास आहे.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.