वेंधळेपणावर असला तरी, लेख नेटका आहे. मजा आली वाचताना.
गुलाम अलीच्या कॅसेटच्या कव्हरमधून निघणारी कॅसेट, 'किलबिल किलबिल पक्षी बोलती' हे गाणे ऐकवते तेंव्हा फक्त हार्ट ऍटॅक यायचा बाकी असतो.