जीवन जिज्ञासा,
एक माणूस लग्नाला इतका उतावळा झाला होता की जमिनीवर तबकात ठेवलेलं बाशिंग उचलून डोक्यापर्यंत न्यायला उशीर लागेल म्हणून त्याने गुडघ्यालाच बांधले यावरून विलक्षण उतावळेपणा असा या म्हणीचा अर्थ.
सुखदा, मिलिंद,लिखाळ,निनावी, दादला, भटका,जीवन जिज्ञासा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वैशाली सामंत.