पण वेल्ह्याचे प्रकरण काही समजले नाही.खरोखरच वेल्ह्यातून मार्ग नाही की तुम्हाला गावकऱ्यांनी गंडविले ?

तुमच्या प्रमाणे मलाही हाच प्रश्न भेडसावतो आहे. एकदा प्रत्यक्ष वेल्ह्याला जाऊन तपासावे लागेल.
शासकीय नकाशा वेल्ह्यातून रस्ता आहे असेच दाखवितो.