सुखदा आणि भोमेकाका प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भोमेकाका,

ताम्हणी घाटातील माझा प्रवास रात्रीच्या अंधारात आणि धुक्यात झाला त्यामुळे घाटाचे सौंदर्य उपभोगता आले नाही. ऋतू बदलला की दिवसा-उजेडी जाऊन पाहायला हवे. बघू कधी योग येतो ते.....