1. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

  हो.

२.आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

'फिजिकली' (??) नाही - कुठल्याही कट्ट्यात सहभागी न झाल्याने किंवा कोणालाही कधीच न भेटल्याने किंवा फारशी मेलामेली/निरोप्यावरच्या गप्पा मारत नसल्याने

'लॉजिकली' (??) हो - १.मनोगतावरच्या चर्चांतील समविचारींचा कंपू.

२. काही प्रकारच्या साहित्याकडे विशेष फिरकत नसल्याने त्या साहित्यिकांच्या दृष्टिकोनातला कंपू