हो.
२.आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?
नाही मुळीच नाही. माझा प्रतिसाद नेहमी मला काय वाटतंय यावर अवलंबून असतो. कित्येकदा दोन वेगवेगळ्या विषयांवर माझी प्रतिक्रिया विरोधीसुध्दा असु शकते किंवा समान सुध्दा. याला कारण तो विषय असतो, लेखक नाही. म्हणून मी कुठल्याही कंपूत नाही असं मला वाटतं.
कंपूचा दुसरा अर्थ जर चाहते असा घ्याल तर मग मी वाचक या कंपूत मोडतो असं मला वाटतं. मला चांगलं लिखाण(कुणाचंही) वाचायला आवडतं
नीलकांत