सुरूवात तर खूपच सुंदर झालेली आहे. पुढचे भाग लिहिले गेलेत का इथे? मला सापडत नाही आहेत. यापुढील भाग कुठे आहेत कोणी सांगू शकेल का? पुढील भाग वाचायला खूप उत्सुक आहे.