मनोगतावर कंपुबाजी आहेच आणि त्याला मी विरोधही दर्शवलेला आहे. माझ्यां सारख्यांना कंपुबाज आपल्या जवळपास हि भटकु देत नाहीत, हि माझ्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे.
हेचं कारण आहे कि बहुतेक वेळेस माझ्या प्रतिसादाचा 'विषय' ५५०० मनोगतीपैकी एक' असे असते.