वैभव,
मक्ता छान पण (कदाचित मोठ्या बहरामुळे) काही शेरात ओढाताण जाणवते.
कुणाला मी विचारू जाब माझ्या सर्व वर्षांचा--ऐवजी
कुणाला मी विचारू जाब माझ्याच गत वर्षांचा---कसे वाटते?
जयन्ता५२