तुम्हांस, आपणांस ही रूपे माझ्या वाचण्यात कधी आलेली नाहीत. ह्या क्षणापर्यंत मला तुम्हास, आपणास हेच बरोबर वाटत होते. आता मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.