१.मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

        आहे.

२.आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?

हो.(कुठल्या ते वाचणाऱ्याने ठरवावे.)

बाकी एकलव्य हा प्रकार तू स्वतःच गुंतागुंतीचा करून ठेवलायस. म्हणजे जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असे असेल तर ठीक, पण नाही असे असेल तर उत्तर देणारा/री भटक्या की उद्धटाच्या कंपूत आपोआप समाविष्ट होऊन त्याचं / तिचं उत्तर चुकण्याची सोय तू करून ठेवलीयस.

सबब, याचा अर्थ तुला या प्रश्नाचे उत्तर ' मनोगतावर कंपूबाजी चालते असे हवे आहे हे दिसून येते.' तेव्हा तात्काळ तुझा कंपू कोणता  या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा...

                                            वेताळ

                                                       साती काळे.