मनोगतावर कंपूबाजी आहे पण त्याचे फ़ायदे आणि तोटेही आहेत.

एक फ़ायदा असा की एखाद्या विषयावर वाद अथवा चर्चास्वरुपात जे काही विचार प्रकट होतात त्यात चांगलि माहिती सुद्धा मिळते, पण एक तोटा असा कि ऊगाच भांडण होत राहते.