- म्हातारी उडता नयेच तिजला
- भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली
- आनंदा रत्नाप्पा जकाते -> आनंद रतन यादव
- ना सी फ़डकेंनी वर्णन केलेला शाल खरेदीचा प्रसंग (आठवी?)
- चांभाराच्या मुलाने केलेले त्याच्या कष्टांचे वर्णन (कातड्याला चुना लावताना हात सोलवटुन जात वगैरे)