लेखन प्रकार विरंगुळा/ मौजमजा आहे असे मानल्यास --
लेखन प्रकार माहिती/ मत/ समाज असल्यास
१. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?
असतील. असावेत. मनोगताचे रूप व बांधणी पाहता साहजिक आहे. मला त्यात गैर वाटत नाही आणि व्यक्तिशः अजून तरी फरक पडलेला नाही.
२. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहोत काय?
सध्यातरी नाही.