ना सी फ़डकेंनी वर्णन केलेला शाल खरेदीचा प्रसंग (आठवी?)
'बाजार' ह्या लघुनिबंधातला हा भाग चांगलाच आठतोय. त्यातील काही वाक्येही.
शाल अंगावर असूनही मी गार पडलो! शालीऐवजी शालजोडीतले मिळाल्यासारखा चेहरा झाला असेल माझा तेव्हा.
(वाक्ये १००% अचूक नाहीत. चू.भू.द्या. घ्या.)