कवि नारायण सुर्वे.हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिलेकधी माना उंचावलेले तर कधी कलम झालेले पाहिले.
चंद्र उगवला तारे फुलले रात्र धुंद झालीभाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.