?
हा मर्त्य हा देहकारानिवासी भले हीन हा कोणी काही भको II
मी मर्त्य मी मृत्युला जिंकणारा जगी धूळ मी दिव्यता उज्वल I
बोला हवे ते मला काय त्याचे पुरे जाणतो मीच माझे बल ॥