गझल छान आहे. सुटे-सुटे मिसरे छान आहेत.

गळाभेटीस आले की गळा कापायला आले

इथे सारे ऋतू केवळ तिथी बदलायला आले

मला कित्येक दिवसांनी कुणी भेटायला आले

वाव्वा. हे मिसरे फारच आवडले. फारच ओघवते. फारच छान.
अजून काम व्हायला हवे होते. थोडी घाई झाली असे वाटते.
चित्तरंजन