विनायकराव
हे आपल्याला माहिती असल्यानेच आपण "ऑफिशियली" लिहिले असावे काय?
'हे' म्हणजे हे असे घडते ते माहित असल्याने ही ओळ लिहिली... मात्र ज्ञानेश्वरीतला ही ओवी / संदर्भ माहित नव्हता. तो सांगितल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
प्रसाद...