मृण्मयी, तुला सलाम! मस्तच गं!

जिवंत होण्या मिठीत तुझिया
अनेक मृत्यू जगून जावे

तनामनाची पखाल केली
तहान तू भागवून जावे

मान गये!