मैथिली, संवादिनी, नंदन, रोहीणी, श्रावणी, तात्या, नाना, चिकू, वैशालीताई, पेठकर, चक्रपाणी, मीराताई, शशांक उपाध्ये, जयश्री, मृदुला, साती, सर्वसाक्षी, चित्तरंजन राव, जीवन जिज्ञासा, लिखाळ आपण भरभरून दिलेल्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

चक्रपाणी, साती, सर्वसाक्षी, वैशालीताई आपण आपले अनुभव इथे लिहिलेत त्याबद्दल विशेष धन्यवाद.

(कुणाचे नाव राहून गेल्यास क्षमस्व!)

मलाही त्या मुलांच खूप कौतुक वाटत. एक नोंद घेण्यासाऱखी गोष्ट म्हणजे ती सर्व मुले मध्यमवर्गीय होती आणि मराठी होती.

पुन्हा एकदा आभार.
प्रियाली