नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.

असे का?

अमक्या-अमक्याच्या पूर्वकालीन म्हणजे सदर व्यक्तीच्या जन्मसालापूर्वी की मृत्यूसालापूर्वी?