सबब, याचा अर्थ तुला या प्रश्नाचे उत्तर ' मनोगतावर कंपूबाजी चालते असे हवे आहे हे दिसून येते.' तेव्हा तात्काळ तुझा कंपू कोणता या प्रश्नाचे उत्तर दे अन्यथा...
वेताळ
साती काळे.
(डोक्याची शंभर शकले झालेला [होऊन स्वतःच्याच पायांशी लोळू लागलेला] एकलव्य कसा दिसू शकेल याचे चित्र डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय...)
म्हणजे हा लेकाचा शंभर कंपूंत शिरायला मोकळा!
- टग्या.