(उदाहरणांशी संपूर्णपणे नाही... पण किस पाडण्याइतका आक्षेपही नाही!)
बा एकलव्या,
माझे कोणते उदाहरण तुला पटले नाही ते सांग तरी! आज जरा कीस पाडूयाच!
बाकी काही नाही तरी किमान माझे काही चुकत असेल तर ते तरी कळेल!
- टग्या.