टग्यादादा - अहो चुकीचे वाटले असते तर लगेचच मांडले असते... तपशीलात आणि पाहण्याच्या थोड्या वेगळ्या छटा आहेत इतकेच. खोलात शिरायची गरज वाटली नाही... किंवा उगाचच विषयांतर वाटले.

असो! - आता म्हणताच आहात तर जरूर लिहीन... पण जरा वेळाने... किंवा रात्री उशीरा... आता थोडे कामही करतो!!