घरातलीच माणसं २५-३०. त्यात सुट्टीच्या दिवसात माहेरवाशिणींच्या भरीला सुनांच्या माहेरची माणसंही यायची. माणसंच माणसं चहुकडे अशी परिस्थिती असायची. घरची आणि पाहुणी मिळून माझ्या वयाची १०-१२ मुलं होती.
गोकुळच जणू!
सुनांच्या माहेरची माणसंही यायची
यातच सर्व आले!