दशमान पध्दतीचा स्वीकार करून पन्नास वर्षे होऊनसुध्दा इंच फूट शिल्लकच आहेत.

जगभर जिथे जिथे 'पाईप' वापरला जातो त्या सर्व क्षेत्रात अजूनही इंच-फूटांचे वर्चस्व आहे. त्यात पत्रकारांचा काही दोष आहे असे वाटत नाही.