सातीताई लेख खूप आवडला. कुठल्याही  कलाकृतीचा आस्वाद घेताना विशिष्ट मनोभूमिका ठेवूनच त्याकडे बघावे लागते. प्रत्येक ठिकाणी तर्कदुष्टविचार योग्य नव्हे. ही कल्पना व लेखन आवडले. वाढदिवसाला आपल्याला सिंगापूरला जाऊन हिरा खरेदी करण्याचा योग येवो (एका दगडात दोन पक्षी !)आणि आपल्या प्रतिभेच्या हिऱ्यालाही अनेक पैलू पडत राहोत हीच शुभकामना.

( रत्नपारखी ) अभिजित पापळकर