मला हॅरी पॉटर पेक्षा या पुस्तकांच्या लेखिकेने जीवनाशी खरोखर दिलेला लढा जास्त प्रेरणादायी वाटतो. शक्य असेल तर त्याचेही वाचन करा. मी त्या लेखिकेच्या जीवनाची संक्षिप्त कथा "इफ यू थिंक यू कॅन" या पुस्तकात वाचली. ती आवडल्यावर माहितीजाळावर शेधाशोध करून आणखी वाचन केले. खूप प्रेरणादायी आहे.