वेदाताई,

कविता आवडली.

पिंपळाच्या सतारीतून
प्रणयगीत छेडणारा

हे विशेष आवडले. याच कडव्यात 'पवन' ऐवजी 'वारा' जास्त चांगले वाटले असते, असे सुचवावेसे वाटते.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.